Advertisements
Advertisements
प्रश्न
आईला बरे का वाटले?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
मुलाने आईच्या हातातली एक पिशवी स्वतः उचलली. आईचे ओझे मुलाने थोडे हलके केल्यामुळे आईला बरे वाटले.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
पाय -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत?
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.
वाचा.
- वृद्धांना नेहमी मदत करावी.
- वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
- आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी.
कोण ते लिहा.
पैसे मोजून घेणारी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
गमती