Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचं उत्तर लिहा.
जर ∠TAS = 65°, तर ∠TQS आणि कंस TS यांची मापे सांगा.
बेरीज
उत्तर
∠TQS = ∠TAS .......[एकाच कंसातील अंतर्लिखित कोन]
∴ ∠TQS = 65°
आता, ∠TQS = `1/2`m(कंस TS) ......[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]
∴ 65° = `1/2`m(कंस TS)
∴ m(कंस TS) = 65° × 2
∴ m(कंस TS) = 130°
shaalaa.com
अंतर्लिखित कोनाचे प्रमेय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?