मराठी

आकृती मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचं उत्तर लिहा. ∠TAQ आणि ∠TSQ यांच्या मापांची बेरीज किती? -

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचं उत्तर लिहा.

∠TAQ आणि ∠TSQ यांच्या मापांची बेरीज किती? 

बेरीज

उत्तर

'square'AQST हा चक्रीय चौकोन आहे. ....[पक्ष]

∴ ∠TAQ + ∠TSQ = 180°  .....[चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात.]  

shaalaa.com
चक्रीय चौकोन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×