मराठी

आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर A(ΔABC)A(ΔBCD) = ? -

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

बेरीज

उत्तर

∆ABC आणि ∆BCD मध्ये BC हा सामाईक पाया आहे.

∴ `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD")) = "AB"/"DC"`  ......[समान पाया असलेले त्रिकोण]

= `6/4`  ............[पक्ष]

∴ `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD")) = 3/2`

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×