मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा.

बेरीज

उत्तर

जीवा EN व FS एकमेकांना वर्तुळाच्या बाह्यभागात बिंदू M मध्ये छेदतात.

∴ m∠NMS = `1/2`[m(कंस NS) − m(कंस EF)]

= `1/2`(125° − 37°)

= `1/2 xx 88^circ`

∴ m∠NMS = 44°

shaalaa.com
स्पर्श वर्तुळे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: वर्तुळ - Q ४

संबंधित प्रश्‍न

त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, बाह्यस्पर्शी वर्तुळे काढा.


त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, अंतर्स्पर्शी वर्तुळे काढा.


त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे?


प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल?


प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 

8 सेमी आणि 6 सेमी व्यास असणारी दोन वर्तुळे परस्परांना अंतर्स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल? 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×