Advertisements
Advertisements
प्रश्न
आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
पर्याय
रक्तद्रव्य
रक्तपट्टीका
रक्तपराधान
रक्तकणिका
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
रक्तपराधान
स्पष्टीकरण:
रक्तपराधान हे वेगळे आहे कारण हे रक्त दात्याकडून प्राप्तकर्त्याकडे रक्त हस्तांतरित करण्याची एक प्रक्रिया आहे. तर उर्वरित तिन्ही रक्ताच्या घटकांचे प्रकार आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?