Advertisements
Advertisements
प्रश्न
आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा
उत्तर
आम्ल | आम्लारी | |
1. | हे चविला आंबट असतात. | हे चविला कडवट असतात. |
2. | आम्ल हे प्रोटॉन दाते किंवा इलेक्ट्रॉन स्वीकर्ते असतात. | आम्लारी हे प्रोटॉन स्वीकर्ते किंवा इलेक्ट्रॉन दाते असतात. |
3. | आम्लांचे pH मूल्य 7 पेक्षा कमी (<7) असते. | आम्लारीचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त (>7) असते. |
4. | आम्लामुळे निळा लिटमस कागदं तांबडा होतो. | आम्लारी निळ्या लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत. |
5. | आम्ल तांबडा लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत. | आम्लारी लाल लिटमस पेपरला निळा करतात. |
6. | गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्ल गडद गुलाबी रंग देतात. | गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्लारी हिरवा रंग देतात. |
7. | आम्ल हळदीच्या दर्शकाच्या रंगात बदल करत नाहीत. | आम्लारी हळदीच्या दर्शकाचा रंग तांबडा करतात. |
8. | आम्ल हे हायड्रोजन आयन (H+) असलेले पदार्थ असतात. | आम्लारी हे हायड्रॉक्साईल आयन (OH⁻) असलेले पदार्थ असतात. |
9. | i.e., HCl, H2SO4, H3PO4 | i.e., NaOH, KOH, Ca(OH)2 |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?