Advertisements
Advertisements
प्रश्न
आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून ______ना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात.
पर्याय
आनुवंश
लैंगिक प्रजनन
अलैंगिक प्रजनन
गुणसूत्रे
डी.एन.ए
आर.एन.ए
जनुक
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आनुवंशिक लक्षणे मात्यापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून जनुकांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात.
shaalaa.com
आनुवंशिकता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?