मराठी

‘आरोग्यम्‌ धनसम्पदा’ पवार शक्‍ती व्यायामशाळा प्रो. विशाल पवार यांची व्यायामशाळा योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आमची वैशिष्ट्ये वातानुकूलित प्रशस्त जागा सोईस्कर वेळा -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील जाहिरत वाचा व त्याखालील कृती सोडवा:

‘आरोग्यम्‌ धनसम्पदा’

पवार शक्‍ती व्यायामशाळा

प्रो. विशाल पवार यांची व्यायामशाळा
योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली

आमची वैशिष्ट्ये

  • वातानुकूलित प्रशस्त जागा
  • सोईस्कर वेळा
  • आधुनिक सामग्री
  • तज्ज्ञ प्रशिक्षक

संपर्क पत्ता - पवार शक्ती व्यायामशाळा, ‘प्राजक्त’ हिल टॉप रोड, अमरावती-१४

कृती सोडवा-

(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - ______      
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -  ______      
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -  ______ ______ ______ ______
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश -  ______ ______    
तक्ता

उत्तर

दैनिक समाचार
(१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक - प्रो. विशाल पवार      
(२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -  आरोग्य हे धन संपदेसारखे मौल्यवान आहे.      
(३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये -  वातानुकूलित प्रशस्त जागा सोईस्कर वेळा आधुनिक सामग्री तज्ज्ञ प्रशिक्षक
(४) जाहिरातीतून मिळणारा संदेश -  आरोग्य ही संपत्ती आहे. योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.    
shaalaa.com
जाहिरात लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×