मराठी

“आरोग्यम्‌ धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

“आरोग्यम्‌ धनसंपदा”

टिळक स्पोर्ट्स

४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०

सेल सेल सेल
खेळ सात दिवस चालू

आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच.

आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते.

भरपूर स्टॉक!

वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत

अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने
आपल्या मित्राला क्लबचे सामने पाहण्यासाठी येण्याबाबत पत्र लिहा.
थोडक्यात उत्तर

उत्तर

दिनांक - १० मार्च २०२२

प्रिय मित्र,
शुभम यांस,
स. न. वि. वि.

पत्रास कारण की, मित्रा, बरेच दिवस तुझे काहीच संपर्क नाही. कॉलेज संपल्यावर विसरलास काय? पत्र पोहोचताच कळव. अरे मी विसरलोच! पत्र यासाठी लिहिले की, आमच्या आनंद क्रीडा क्लबचा मी अध्यक्ष झालो आहे आणि आम्ही सोलापूर येथे क्रिकेट सामने ठेवले आहेत. तुझे गाव तेथून जवळच आहे. तेव्हा तू सामने पाहण्यासाठी अवश्य ये. पत्रासोबत कार्यक्रम-पत्रिका पाठविली आहे. तरी अवश्य ये, वाट पाहत आहे.

आई बाबांना माझा नमस्कार सांग.

तुझा मित्र,
अनुराग

shaalaa.com
पत्रलेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×