Advertisements
Advertisements
प्रश्न
आर्थिक कल्याणाचे सिद्धान्त प्रामुख्याने______.
पर्याय
साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे.
उत्पादन घटकाशी संबंधित आहे.
वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे.
उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आर्थिक कल्याणाचे सिद्धान्त प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे.
shaalaa.com
स्थूल अर्थशास्त्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?