Advertisements
Advertisements
प्रश्न
आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.
आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.
उत्तर
आठवडी बाजार! खास जनसामान्यांच्या आग्रहास्तव ‘उलवे’ आठवडी बाजार, फोन नंबर - 9587516458, 9856715290 आठवडी बाजार खास तुमच्या भेटीला, भरगच्च भाजीपाला रोजच्या जेवणासाठी असो वा पार्टी, लग्न, सणसमारंभ, जेवण वा बुफेडिनरसाठी आवश्यक असे सर्व काही खास तुमच्या आठवडी बाजारात खरेदी करा. |
- आठवडी बाजाराची खास वैशिष्ट्ये - देशी गाईचे शेण आणि गोमूत्र यांचा शेतीमध्ये वापर करून नैसर्गिक शेती पद्धतीने पिकवलेल्या विषमुक्त भाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या तसेच कडधान्य विक्रीसाठी उपलब्ध बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची, हिरवा वटाणा, शेवगा, फ्लॉवर, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी, भरताचे वांगे, कोबी, काकडी, आवळा, लिंबू, गाजर, सोललेला ऊस, पावटा, घेवडा |
- पालेभाज्या - पालक, शेपू, मेथी, कांदापात, मीक्सभाजी, बिट, मुळा, पुदिना, अळू, गवती चहा, कोथिंबीर |
- फळे - चिकू, सीताफळ, शहाळे, देशीबोरे, पपई , डाळींब, पेरू, सफरचंद, पेरू, मोसंबी, संत्री, कलिंगड |
- कडधान्ये - चवळी, मटकी, तूर, बाजरी, मूग |
घरपोच डिलिव्हरीची मोफत सोय तुम्हांला परवडतील अशा किफायतशीर किंमतीत ! मनसोक्त आनंद लुटा ! वेळ - सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वार - आठवड्यातील प्रत्येक सोमवारी |