मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा. A(ΔABD)A(ΔADC) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

A(ΔABD)A(ΔADC)

 

बेरीज

उत्तर

AE ⊥ BC काढा, B−E−C

BC = BD + DC ...[B−D−C]

∴ 20 = 7 + DC

∴ DC = 20 − 7 = 13 

∆ABD आणि ∆ADC ची AE ही समान उंची आहे.

A(ΔABD)A(ΔADC)=BDDC .......[समान उंचीचे त्रिकोण]

A(ΔABD)A(ΔADC)=713 

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: समरुपता - Q.३ (ब)

संबंधित प्रश्‍न

एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.


दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.


ΔABC मध्ये B - D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा.

  1. A(ΔABD)A(ΔADC)
  2. A(ΔABD)A(ΔABC)
  3. A(ΔADC)A(ΔABC)


समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?


आकृती मध्ये ∠ABC = ∠DCB = 90° AB = 6, DC = 8 तर A(ΔABC)A(ΔDCB) = किती?


आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.


जर ∆XYZ ~ ∆PQR, तर XYPQ=YZQR = ?


दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?


आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. A(ΔRTP)A(ΔRPS) = ?

 


आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर A(ΔABC)A(ΔBCD) = ?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.