Advertisements
Advertisements
प्रश्न
अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.
लघु उत्तर
उत्तर
अभ्यास करण्यासाठी मला Google Earth या ॲप्सचा वापर करणे आवडते. या ॲप्सद्वारा मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळाची इतंभूत माहिती घेता येते. ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याने पाहाता येते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?