Advertisements
Advertisements
प्रश्न
अध्यक्षीय शासन पद्धतीत ______ हे कार्यकारी प्रमुख असतात.
पर्याय
प्रधानमंत्री
लोकसभा अध्यक्ष
राष्ट्राध्यक्ष
राज्यपाल
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?