Advertisements
Advertisements
प्रश्न
अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो?
लघु उत्तर
उत्तर
काळा रंग हा उष्णतेचा चांगला शोषक किंवा साठवणारा असतो. त्यामुळे अंटार्क्टिका सारख्या थंड प्रदेशात, पेंग्विनच्या अंगावरील काळी बाह्य त्वचा आजूबाजूच्या वातावरणातून जास्तीत जास्त उष्णता शोषून घेण्यास मदत करते आणि त्यांच्या शरीराचे तापमान उष्ण ठेवण्यास मदत करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?