Advertisements
Advertisements
प्रश्न
अंतर्गांभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?
पर्याय
वायुरूप
घनरूप
द्रवरूप
अर्ध घनरूप
MCQ
उत्तर
घनरूप
स्पष्टीकरण:
गाभा हा पृथ्वीचा सर्वात आतला थर आहे. त्याचे दोन भाग आहेत - आतील गाभा आणि बाह्य गाभा. आतील गाभा घन अवस्थेत आहे आणि बाह्य गाभा द्रव अवस्थेत आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?