Advertisements
Advertisements
प्रश्न
अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ______ हा होता.
पर्याय
लष्करी क्षमता निर्माण करणे.
अणुचाचणी करणे.
अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे.
ऊर्जेची निर्मिती
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती हा होता.
स्पष्टीकरण:
अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉ. होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश होता.
shaalaa.com
भारताचे परराष्ट्र धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?