Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
लघु उत्तर
उत्तर
बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. त्यामुळे गहु उन्हात वाळत घालावा. तीन-चार वेळा उन्हात वाळवल्यावर कोरड्या, हवाबंद डब्यात भरून ठेवावा. गहू दळण्यापूर्वी किंवा साठवण्यापूर्वी, हा ओलावा काढून टाकला पाहिजे कारण त्यामुळे जंतूंची वाढ होऊ शकते ज्यामुळे तो खराब होऊ शकतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?