Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
लघु उत्तर
उत्तर
फळांमध्ये पॉलीफेनॉल ऑक्सिडेस किंवा टायरोसिनेज नावाचे एक एंझाइम असते जे ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देते. ऑक्सिडेशन अभिक्रियेमुळे फळ काळे पड़ते. कापल्याबरोबरं लेगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत त्या फोडींनो हलकासा मिठाचा किंवा लिंबाचा रस लावल्यास फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?