Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का म्हणतात ते स्पष्ट करा.
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.
उत्तर
आपत्ती कधीही येऊ शकते. त्या अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असतात किंवा मानवनिर्मित दहशतवाद यासारख्या आपत्ती असतात. आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्यामुळे नुकसान होत असते. म्हणूनच आपण भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे फारच महत्त्वाचे ठरते. नैसर्गिक आपत्ती येण्यावर मानवी नियंत्रण नसते. परंतु आपत्ती व्यवस्थापन करून आपण येणाऱ्या आपत्तीच्या परिणामांचे गांभीर्य कमी करू शकतो. स्थानिक आणि जिल्ह्याच्या पातळीवर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित झाले असल्यामुळे ठिकठिकाणच्या जनतेला यामुळे सुसज्ज राहता येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.
तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?
खालील तक्ता पूर्ण करा.
खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.