Advertisements
Advertisements
प्रश्न
अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम ______ या शास्त्रज्ञाने केला.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने केला.
shaalaa.com
अंतराळ निरीक्षणाचा परिचय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?