Advertisements
Advertisements
प्रश्न
बाह्यसेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीने कंपनी महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष पुरवू शकते.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
बाह्यसेवा म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेशी करार करणे. ही मुख्यत: कमी महत्त्वाची कामे जसे स्वच्छता, सुरक्षा, घरगुती (Pantry) इ. बाह्यसेवेदवारे पुरविली जातात. विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवितात. या संस्था त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारतात.
shaalaa.com
बाह्यसेवा (Outsourcing)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?