Advertisements
Advertisements
प्रश्न
'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्नशिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे तिथे भांडी असणारच! म्हणूनच, भांडी हे मानवी संस्कृतीचे विभाज्य अंग आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?