Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो?
पर्याय
नदीकाठी
वाहतूक मार्गाच्या लगत
डोंगराळ प्रदेशात
औद्योगिक क्षेत्रात
MCQ
उत्तर
डोंगराळ प्रदेशात
shaalaa.com
भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?