Advertisements
Advertisements
प्रश्न
भारताने ______ च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
पर्याय
सुनील गावसकर
कपिल देव
सय्यद किरमाणी
संदीप पाटील
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
स्पष्टीकरण:
1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. १९८५ मध्ये भारताने ‘बेन्सन अँड हेजेस’ क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.
shaalaa.com
क्रीडेतील बदल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?