Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम ______ वर्षी अस्तित्वात आला.
पर्याय
१९४७
१९८९
१९८६
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम १९८६ वर्षी अस्तित्वात आला.
स्पष्टीकरण:
केंद्र सरकारने सर्वप्रथम २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला. २०१९ मध्ये विधी आणि न्याय मंत्रालयाने प्रस्थापित केलेल्या नवीन कायद्यास १ ऑगस्ट २०१९ रोजी ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ म्हणून संमती देण्यात आली. या कायदयाद्वारे ग्राहकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यात आले असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा आयोग, राज्य स्तरावर राज्य आयोग आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च आयोग म्हणून राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
shaalaa.com
ग्राहक संरक्षण कायदा, 2019
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?