Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | कार्य |
______ | भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
______ | विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
प्रा.सय्यद राऊफ | ______ |
______ | कोसबाड प्रकल्प |
तक्ता
रिकाम्या जागा भरा
उत्तर
व्यक्ती | कार्य |
मौलाना अबुल कलाम आझाद | भारताचे पहिले शिक्षणमंत्री |
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष |
प्रा.सय्यद राऊफ | पहिली ते सातवीचा 'एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले. |
अनुताई वाघ | कोसबाड प्रकल्प |
shaalaa.com
उच्च शिक्षण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?