Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
टीपा लिहा
उत्तर
- ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आणि विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामान, वर्षभर पडणारा पाऊस यांमुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट वने आहेत. मुबलक पाणी, सुपीक जमीन यांमुळे येथे जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पतींची संख्याही जास्त आहे.
- तसेच, पॅराग्वे व तिच्या उपनद्यांमुळे तयार झालेला पँटानाल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमींपैकी सर्वांत मोठा दलदलीचा प्रदेश आहे.
- या प्रदेशातील प्रचंड पाऊस, उष्ण-दमट हवामान, नद्यांना वारंवार येणारे पूर, दलदलीचे प्रदेश, जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती, घनदाट अरण्यांच्या प्रदेशात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचणे हे सर्व घटक कृमी कीटवकांच्या वाढीस पोषक ठरले आहेत.
म्हणूनच, ब्राझीलमध्ये कृमी कीटवकांची संख्या जास्त आहे.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वनप्रकार -
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
ब्रझीलमधील सदाहरित वर्षावनांना ______ असे संबोधतात.
फरक स्पष्ट करा.
भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती
ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते?
टिपा लिहा.
ब्रझील वनस्पती
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.