मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भौगोलिक कारणे लिहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.

टीपा लिहा

उत्तर

  1. लोहमार्गाने होणारी वाहतूक ही सुलभ व स्वस्त असते. लोहमार्ग नेहमीच प्रवासी व माल वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे.
  2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात भूउतार मंद असल्याने लोहमार्गांच्या उभारणीस योग्य स्थिती आहे.
  3. हा प्रदेश दाट लोकवस्तीचा असून येथे कृषी व औद्योगिक विकास झाला आहे.
    एकंदरीत अनुकूल परिस्थिती व नागरिकीकरणात वाढ यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
shaalaa.com
भारतातील वाहतूक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय [पृष्ठ ६८]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ ६८
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
भौगोलिक कारणे लिहा. | Q 4

संबंधित प्रश्‍न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (i) पर्यटन स्थळ
(आ) रस्ते वाहतूक (ii) भारतातील रेल्वेस्थानक
(इ) रिओ दी जनेरिओ (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(ई) मनमाड (iv) प्रमुख रस्ते मार्ग
  (v) ४०° पश्चिम रेखावृत्त

भौगोलिक कारणे लिहा.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.


फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ


टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक


टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक


टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता


भारतात ______ राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे.


वाहतुकीचा सर्वांत महागडा मार्ग कोणता?


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. वरील नकाशा काय दर्शवतो?
  2. उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?
  3. पूर्व किनऱ्यावरील प्रमुख दोन बंदरांची नावे लिहा.
  4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत दक्षिणेकडील बंदर कोणते?
  5. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.

योग्य जोड्या जुळवा.

  'अ' गट    'ब' गट
(1) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (अ)   साग
(2) काटेरी व झुडपी वने (ब)   फुटबॉल
(3) मैदानी प्रदेश (क) प्रमुख रस्ते मार्ग 
(4) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ (ड)  खेजडी
    (इ) पंजाब
    (ई) क्रिकेट

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्नः

  1. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
  2. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
  3. पश्‍चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
  4. पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
  5. कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×