Advertisements
Advertisements
प्रश्न
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = 4, y = -8
उत्तर
दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते.
बिंदू A चा निर्देशक 4 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -8 आहे.
x = 4, y = -8 दिलेले आहे.
4 > -8 हे आपल्याला माहीत आहे.
∴ d (A, B) = 4 - (- 8)
∴ d (A, B) = 4 + 8
∴ d (A, B) = 12
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.
d(J, A)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.
d(P, C)
खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.
d(J, H)
बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.
x = - 3, y = 7
आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.
जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?
बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
0, - 2
खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.
80, - 85
जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?
संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.