मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

चांदणी आणि लांडगा यांच्यातील लढतीचे तुमच्या शब्दांत वर्णन करा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चांदणी आणि लांडगा यांच्यातील लढतीचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

वरवर पाहता, चांदणीचा लढाईत पराभव झाल्यासारखे दिसते, कारण तिला अंतिम मृत्यू आला. पण तिच्या स्वातंत्र्यासाठीच्या ध्यासाला आणि त्यासाठी तिने दिलेल्या बलिदानाला मोठी किंमत आहे. ती कधीच भयभीत नव्हती, धाडसी होती आणि तिच्यात शक्ती होती. तिने आपले सर्व काही पणाला लावून लढाई लढली. लांडगा क्रूर होता, पण चांदणीला स्वातंत्र्याचे महत्व कळले होते आणि त्यासाठी तीने प्राणपणाने लढाई लढली. तिचे शरीर संपले पण तिच्या मूल्यांचा पराभव झाला नाही. म्हणून या लढाईत खरे तर चांदणीच विजयी झाली, असे म्हणावे लागेल.
shaalaa.com
अबूखाँची बकरी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: अबूखाँची बकरी - स्वाध्याय [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 12 अबूखाँची बकरी
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×