Advertisements
Advertisements
प्रश्न
चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.
दीर्घउत्तर
उत्तर
चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे, याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञास वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू-वृत्ती दाखवली नसती, तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?