Advertisements
Advertisements
प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण ______.
पर्याय
पोर्तुगिजांना विरोध करण्यासाठी
इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी
स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी
वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी.
स्पष्टीकरण:
छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकियांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्याचा प्रतिकार केला. परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय त्यांनी केले. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली. अशा तऱ्हेने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला. छत्रपती संभाजीमहाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३१]