Advertisements
Advertisements
प्रश्न
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- चळवळ ही एक सामूहिक कृती आहे, ज्यात अनेक लोक सक्रियपणे सहभागी होत असतात. या लोकसमूहाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज असते.
- चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते शासनाला सार्वजनिक प्रश्नांबाबतची माहिती पुरवतात. नेतृत्वामुळेच चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी योग्य ते निर्णय घेता येतात व चळवळ क्रियाशील राहते आणि अधिक परिणामकारक होते. म्हणूनच, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
shaalaa.com
चळवळ म्हणजे काय ?
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?