Advertisements
Advertisements
प्रश्न
चर्चा करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.
दीर्घउत्तर
उत्तर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
- त्यांनी जगातील विविध देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला होता.
- त्यांनी आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी अहोरात्र अभ्यास व चिंतन केले.
- जेव्हा मसुदा तयार झाला तेव्हा त्यांनी संविधान सभेत मसुदा सादर केला, त्यावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली, मसुद्यात आवश्यक ते बदल केले आणि प्रत्येक तरतुदी निर्दोष केल्या.
संविधान निर्मितीतील या प्रचंड योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हटले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?