Advertisements
Advertisements
प्रश्न
चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.
पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
पर्याय
चूक
बरोबर
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा लोखंड आणि निकेल या घटकांपासून बनलेला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?