Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
उत्तर
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहुणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे योग्य ठरते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?