Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान शोधा.
पर्याय
मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.
कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.
कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.
MCQ
उत्तर
मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?