Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीची जोडी ओळखा:
पर्याय
भारताचे हवामान - मान्सून
ब्राझीलच्या उत्तरेला - विषुवृत्त
भारताच्या मध्यातून - मकरवृत्त
ब्राझीलच्या पूर्वेला - अटलांटिक महासागर
MCQ
उत्तर
भारताच्या मध्यातून - मकरवृत्त
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?