Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा.
(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)
विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ______ होय.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
विद्युतघटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?