Advertisements
Advertisements
प्रश्न
ढग म्हणजे काय?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
साद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6.1: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]