Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ.
लघु उत्तर
उत्तर
हौद भरण्यासाठी समान आकाराच्या नळांची संख्या आणि त्यांना हौद भरण्यास लागणारा वेळ हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात, कारण हौद भरण्यासाठी समान आकाराचे नळ जास्त असल्यास, हौद भरण्यास लागणारा वेळ कमी होतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?