Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्या वर्तुळाची त्रिज्या
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि तिची त्रिज्या समचलनात आहेत, कारण वर्तुळाच्या त्रिज्यामध्ये वाढ झाल्यामुळे वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढते. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?