Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
6C, 3Li, 9F, 7N, 8O यांच्यापैकी सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?
उत्तर
मूलद्रव्ये |
इलेक्ट्रॉन संरूपण |
6C |
2, 4 |
3Li |
2, 1 |
9F |
2, 7 |
7N |
2, 5 |
8O |
2, 6 |
9F फ्ल्युओरीन हे सर्वाधिक अधातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल?
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासहीत लिहा.
3Li, 14Si, 2He, 11Na, 15P
यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?
शास्त्रीय कारणे लिहा.
एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.
दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ____ आहे.
गण १ व २ मिळून ______ खंड बनतो.
नावे लिहा.
गण 1 मधील सर्वांत कमी अणुत्रिज्येचा अणू.
गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.
बेरिलिअम व कॅल्शिअम हे अल्कधर्मी मृदा धातू आहेत.
गणात वरून खाली जाताना कवच संख्या कमी होत जाते.