Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
रवी वाचताना ______ अडखळतो.
पर्याय
वर
नेहमी
तर
अबब
मागे
सावकाश
कारण
शाबास
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
रवी वाचताना नेहमी अडखळतो.
अव्ययाचा प्रकार - क्रियाविशेषण अव्यय
shaalaa.com
शब्दांच्या जाती - क्रियाविशेषण अव्यय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
ती लगबगीने घरी पोहोचली.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
रस्त्यातून जाताना ______ व जपून चालावे.
खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकामी जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
पतंग ______ जात आहे.