Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा.
Na, Si, Cl, Mg, Al
पर्याय
Cl > Si > Al > Mg > Na
Na > Mg > Al > Si > Cl
Na > Al > Mg > Cl > Si
Al > Na > Si > Ca > Mg
उत्तर
Na > Mg > Al > Si > Cl
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ______ आहे.
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यांमधील अंतर म्हणजे ______ होय.
अणुत्रिज्या _____ या एककात मोजतात.
मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा ______ होय.
_____ हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे.
मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा ______ गुणधर्म होय.
नावे लिहा.
संयुजा 0 असलेले मूलद्रव्यांचे कुल.
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी होत जातो.
अणूचे आकारमान हे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते.