Advertisements
Advertisements
प्रश्न
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ______ यांनी केली.
पर्याय
सर सय्यद अहमद खान
स्वामी विवेकानंद
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.
स्पष्टीकरण:
राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यतेविरुद्ध काम करण्यासाठी त्यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?