Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन भौतिक गुणधर्म लिहा.
कार्बनचे स्फटिक रूप
टीपा लिहा
उत्तर
- स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते.
- यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात.
shaalaa.com
कार्बनचे गुणधर्म
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?