Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला ______ म्हणतात.
पर्याय
मिश्रण
संयुग
मूलद्रव्य
धातुसदृश
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला संयुग म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?